Menu

IAPAR

header photo

कै. कुमार जोशी स्मृतिप्रीत्यर्थ - नाट्यवाचन स्पर्धा २०१९

 

पुणे येथे गेल्या तीन वर्षांपासून साजऱ्या होत असलेल्या आयपार आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्षे आहे. यंदाही महोत्सवादरम्यान होणारी कै. कुमार जोशी स्मृतिप्रीत्यर्थ - नाट्यवाचन स्पर्धा ही तंत्रज्ञानासारख्या प्रभावी माध्यमांच्या आधाराशिवाय सादरीकरण प्रभावी करताना केवळ वाचिक अभिनयाचा कस पाहणारी असेल. 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व नियमांची पूर्तता करून आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करा. 

प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१९ 

अधिक माहितीसाठी संपर्क : ७७७५०५२७१९ / ९९२३७९६०२४

 

 

 

IAPAR International Theatre Festival 2019

 

 

Announcing the dates for the IAPAR International Theatre Festival 2019. One whole week of wonderful plays, platform performances, competitions, workshops and master classes, conversations about theatre and performance making with the best across the globe from the 7th to the 12th of November 2019, Pune India.

Mark your calendars!